संजय राऊत वि. राणा, असा रंगला सामना | Sanjay Raut Vs Navneet Rana | Rana Couple | Maharashtra News

2022-05-08 1,189

ठाकरे कधीही दबावाखाली काम करत नाहीत, ठाकरेंचा दबाब असतो असं संजय राऊत म्हणाले... मुख्यमंत्र्यांच्या दबाबाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्याचं राणांनी म्हटलं होतं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त होत त्यावर भाष्य केलं.. त्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.. त्यावर बोलताना संजय राऊतांनी एका वाक्यात हा डायलॉग मारला. तर खा, नवनीत राणांनी संजय राऊतांचा उल्लेख हा पोपट असा केला. संजय राऊतांच्या प्रतिक्रयांना आमदार रवी राणांनीही एका शब्दात उत्तरं दिलं.Ashwin vo
#Sanjayraut #Navneetrana #Ranacouple #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires